‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने. Read More
होय, अजय देवगणची ही हिरोईन ‘बाहुबली’च्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे कळतेय. हा अभिनेता दुसरा कुणी नसून ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबाती आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. आता तब्बू लवकरच तेलगू चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
कॅट आता 35 वर्षाची झाली आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा सलमानसह तिचे अफेअर होते. त्यानंतर रणबीरच्या प्रेमात कॅट पडली. नंतर काही दिवसानंतर या दोघांचेही नाते संपुष्टात आले होते. ...
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटात खलनायक साकारणारा राणा दग्गुबती याला विसरणे शक्यचं नाही. बाहुबली साकारणा-या प्रभासच्या तोडीस तोड अभिनय करून राणानेही चाहत्यांची मने जिंकली. आता राणाच्या अभिनयाने हॉलिवूडलाही भूरळ पाडली आहे. ...
शिव्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतही तिने काम केले आहे. या मालिकेत किंशुक वैद्यसह तिने काम केले आहे. ...