लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणा दग्गुबती

राणा दग्गुबती

Rana daggubati, Latest Marathi News

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.
Read More
राणा दग्गुबातीच्या लग्नाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? आठवडाभरानंतर आलेत समोर - Marathi News | rana daggubati wedding album miheeka bajaj shares unseen photos of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राणा दग्गुबातीच्या लग्नाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? आठवडाभरानंतर आलेत समोर

राणाची वाईफ मिहिका बजाजने शेअर केलेत Unseen Photos ...

अक्षयकुमारने राणा दग्गुबातीला अशा मजेदार अंदाजात दिल्या शुभेच्छा; वाचून तुम्हीही हसाल!! - Marathi News | Akshay Kumar wished Rana Daggubati such a funny prediction; You will laugh after reading it !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयकुमारने राणा दग्गुबातीला अशा मजेदार अंदाजात दिल्या शुभेच्छा; वाचून तुम्हीही हसाल!!

‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधील भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकला आहे. काल ८ ऑगस्ट रोजी शनिवारी संध्याकाळी राणा व मिहीका बजाज यांचा विवाहसोहळा पार पडला. ...

थाटामाटात पार पडला राणा दग्गुबातीचा विवाह सोहळा, पाहा वेडिंग अल्बम - Marathi News | rana daggubati and miheeka bajaj haldi wedding ceremony photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थाटामाटात पार पडला राणा दग्गुबातीचा विवाह सोहळा, पाहा वेडिंग अल्बम

राणाने मिहिका बजाजसोबत लग्नगाठ बांधली. ...

गुलाबाची कळी कशी हळदीने माखली...! पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो - Marathi News | baahubali actor rana daggubati miheeka bajaj haldi ceremony pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबाची कळी कशी हळदीने माखली...! पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो

भावी पत्नीच्या डोळ्यांत हरवला राणा... ...

बॅण्ड बाजा बारात!, राणा दग्गुबाती या दिवशी अडकणार मिहिका बजाजसोबत लग्नबेडीत - Marathi News | Band Baja Barat !, Rana Daggubati will be married to Mihika Bajaj on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅण्ड बाजा बारात!, राणा दग्गुबाती या दिवशी अडकणार मिहिका बजाजसोबत लग्नबेडीत

बाहुबली फेम राणा दग्गुबातीचा मिहिका बजाजसोबत साखरपुडा नुकताच पार पडला. त्यानंतर ते दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. ...

'बाहुबली' अभिनेता राणा दग्गुबातीच्या होणा-या पत्नीने घातलेले ब्रायडल फेस मास्कची किंंमत जाणून, व्हाल थक्क - Marathi News | Rana Daggubati's Fiance Mihika Bajaj wore Bridal Face Mask Cost Rs in Lakh Will Shock You | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' अभिनेता राणा दग्गुबातीच्या होणा-या पत्नीने घातलेले ब्रायडल फेस मास्कची किंंमत जाणून, व्हाल थक्क

बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. ...

नवरी नटली...! सुरू झाले राणा दुग्गबतीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन - Marathi News | Rana Daggubati's Pre-Wedding Celebration Begins! pictures of Mihika Bajaj going viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरी नटली...! सुरू झाले राणा दुग्गबतीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन

लग्नाआधीच या कलाकाराची गुपितं उघड,तुम्हीही वाचून व्हाल चकीत - Marathi News | Reveal the secrets of Rana Daggubati Before the wedding, you too will be amazed to Read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच या कलाकाराची गुपितं उघड,तुम्हीही वाचून व्हाल चकीत

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता राणा डग्गुबती सध्या त्याच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आहे. ...