‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने. Read More
बाहुबलीचा भल्लालदेव, म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबातीने यावर्षी ऑगस्टमध्ये मिहिका बजाजशी लग्न केले. दोघेही त्यांच्या लग्नामुळे जबरदस्त चर्चेत राहिले.त्यांच्या लग्नाचेही फोटो तुफान व्हायरल झाले होते. ...