लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राणा दग्गुबती

राणा दग्गुबती, मराठी बातम्या

Rana daggubati, Latest Marathi News

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.
Read More
एका दिवसात ४० अंडी अन् ८ तास जिम, अशाप्रकारे राणा बनला बाहुबलीचा भल्लालदेव - Marathi News | Rana Daggubati birthday special Baahubali character preparation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका दिवसात ४० अंडी अन् ८ तास जिम, अशाप्रकारे राणा बनला बाहुबलीचा भल्लालदेव

भल्लालदेवची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. तसा म्हणायला प्रभास बाहुबलीचा मुख्य हिरो होता, पण राणाशिवाय या सिनेमाचा विचार केला जात नाही.  ...

Video : किडनी फेल होत होती, जीवालाही धोका होता...! राणा दग्गुबाती पहिल्यांदा आजाराबद्दल बोलला - Marathi News | Rana Daggubati breaks down as he REVEALS of his critical health condition on Samantha Akkineni's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : किडनी फेल होत होती, जीवालाही धोका होता...! राणा दग्गुबाती पहिल्यांदा आजाराबद्दल बोलला

 राणावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली, अशी चर्चा गेल्या वर्षी होती...  ...

लग्नाच्या 2 महिन्यानंतर मिहिका बजाजने शेअर केला पती राणा दग्गुबातीसोबतचा लेटेस्ट फोटो - Marathi News | Rana daggubati miheeka bajaj vacation photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या 2 महिन्यानंतर मिहिका बजाजने शेअर केला पती राणा दग्गुबातीसोबतचा लेटेस्ट फोटो

बाहुबली फेम राणा दग्गुबाती यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकला. ...

अक्षयकुमारने राणा दग्गुबातीला अशा मजेदार अंदाजात दिल्या शुभेच्छा; वाचून तुम्हीही हसाल!! - Marathi News | Akshay Kumar wished Rana Daggubati such a funny prediction; You will laugh after reading it !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयकुमारने राणा दग्गुबातीला अशा मजेदार अंदाजात दिल्या शुभेच्छा; वाचून तुम्हीही हसाल!!

‘बाहुबली’ या लोकप्रिय चित्रपटामधील भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकला आहे. काल ८ ऑगस्ट रोजी शनिवारी संध्याकाळी राणा व मिहीका बजाज यांचा विवाहसोहळा पार पडला. ...

बॅण्ड बाजा बारात!, राणा दग्गुबाती या दिवशी अडकणार मिहिका बजाजसोबत लग्नबेडीत - Marathi News | Band Baja Barat !, Rana Daggubati will be married to Mihika Bajaj on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅण्ड बाजा बारात!, राणा दग्गुबाती या दिवशी अडकणार मिहिका बजाजसोबत लग्नबेडीत

बाहुबली फेम राणा दग्गुबातीचा मिहिका बजाजसोबत साखरपुडा नुकताच पार पडला. त्यानंतर ते दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. ...

लग्नाआधीच या कलाकाराची गुपितं उघड,तुम्हीही वाचून व्हाल चकीत - Marathi News | Reveal the secrets of Rana Daggubati Before the wedding, you too will be amazed to Read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच या कलाकाराची गुपितं उघड,तुम्हीही वाचून व्हाल चकीत

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता राणा डग्गुबती सध्या त्याच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चर्चेत आहे. ...

बाहुबलीमधील हा प्रसिद्ध अभिनेता ऑगस्टमध्ये करणार लग्न, त्याच्या वडिलांनीच दिली माहिती - Marathi News | Rana Daggubati and Miheeka Bajaj to tie the knot on 8th August in Hyderabad PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहुबलीमधील हा प्रसिद्ध अभिनेता ऑगस्टमध्ये करणार लग्न, त्याच्या वडिलांनीच दिली माहिती

या अभिनेत्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. ...

Lockdown मध्येही 'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीच्या साखरपुड्याला सेलिब्रेटींची उपस्थिती, 'या' फोटोने केली पोल-खोल - Marathi News | Even in Lockdown Baahubali fame Rana Daggubati's Engagement Held in the presence of these celebrities-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lockdown मध्येही 'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीच्या साखरपुड्याला सेलिब्रेटींची उपस्थिती, 'या' फोटोने केली पोल-खोल

आपल्या मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी लॉकडाऊन असूनही या दोघांनी सोहळ्यात हजेरी लावली होती. सध्या या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ...