‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने. Read More
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. कटप्पाने बाहुबलीला मारायला नको होतं, अशा प्रतिक्रिया येत होत्या. पण, जर तसं झालं नसतं तर काय झालं असतं? याचं उत्तर आता बाहुबलीतील भल्लालदेवने दिलं आहे. ...