अनेक ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. काहींचा उद्देश राजकीय असला तरीही इतर सामाजिक संघटना व व्यक्तींद्वारे आयोजित इफ्तार पार्टीचे सामाजिकदृष्ट्या फार महत्व असते. आज या इफ्तार पार्टीविषयी जाणून घेऊ या: ...
रमजान महिन्यात मुस्लीम नागरिकांना रोजा (उपवास) सोडण्यासाठी खजूर अत्यावश्यक आहे. खजूर खाऊन रोजा सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे रमजान सुरू असल्याने खजूर विक्रीमध्ये वाढ झाली आहे. ...