मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ...
रविवारी चंद्रदर्शन झाले नसल्याने रमजानला सोमवारी सूर्यास्तानंतर प्रारंभ होईल. मंगळवारी रमजानचा पहिला रोजा होईल. रविवारी रमजान महिन्याला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने रविवारी सायंकाळी मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. ...