लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमजान ईद

रमजान ईद, मराठी बातम्या

Ramzan eid, Latest Marathi News

छोट्या व्यापाºयांचे मोठे नुकसान...पण लोकांचा जीवही महत्त्वाचा ! - Marathi News | Big losses for small traders ... but people's lives are also important! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छोट्या व्यापाºयांचे मोठे नुकसान...पण लोकांचा जीवही महत्त्वाचा !

मुस्लीम व्यापाºयांच्या भावना; भुसार बाजारात नफेखोरी होत असल्याची टीका ...

घराबाहेर पडू नका, व्हॉट्सअ‍ॅप, मेसेजच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा द्या - Marathi News | Don't go out of the house, greet each other through WhatsApp, message | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घराबाहेर पडू नका, व्हॉट्सअ‍ॅप, मेसेजच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा द्या

पवित्र रमजान ईद घरातच साजरी करा; सोलापूर पोलीसांचे आवाहन ...

शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन - Marathi News | Armed movement of the Rapid Action Force in Old Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन

भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी ...

यंदा सोलापुरातील मीना बाजार नाही... खरेदी नाही.. मेरी ईद सादगी से ! - Marathi News | No Meena Bazaar in Solapur this year ... No shopping .. Merry Eid Simplicity! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंदा सोलापुरातील मीना बाजार नाही... खरेदी नाही.. मेरी ईद सादगी से !

साध्या पध्दतीने ईद साजरी करण्याचा आवाहन; कोरोनाचा संसर्ग पाहता घेतला निर्णय ...

...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही - Marathi News | ... ShahJahani Eidgah will not be celebrating this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही

रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे. ...

पुण्याला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १२० जवानांची एक तुकडी मिळणार - Marathi News | Pune will get a company of 120 Central Armed Police Force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १२० जवानांची एक तुकडी मिळणार

लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आणि आगामी रमजान ईद सण जवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी १२० जवानांची एक तुकडी पुण्यात ...

ईदच्या खर्चात ‘सहेरी’ला सहकार्य - Marathi News | Supporting ‘Saheri’ at the expense of Eid | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ईदच्या खर्चात ‘सहेरी’ला सहकार्य

विशेषत: मुस्लीम समाजात असे कुटुंब मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. या बांधवांच्या अत्यंत पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली. या महिन्यात मुस्लीम बांधवा ‘रोजा’ ठेवत आहे. हा उपवास गोड पदार्थ खाऊन सोडला जातो. परंतु हाताला काम नसल्याने अनेक कुटुं ...

इस्लामने मानवकल्याणासाठीच नवा विचार मांडला...! - Marathi News | Islam came up with a new idea for human welfare ...! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :इस्लामने मानवकल्याणासाठीच नवा विचार मांडला...!

इस्लामचा उदय मानवी इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. इस्लामच्या स्थापनेमुळे जगात अनेक बदल घडले. अनेक अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरांना ... ...