लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रम्या कृष्णन

रम्या कृष्णन

Ramya krishnan, Latest Marathi News

रम्या कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत.
Read More
Birthday Special : 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन देऊन रम्या कृष्णन यांनी उडवली होती खळबळ - Marathi News | birthday special : know about sivagami of baahubali ramya krishnan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन देऊन रम्या कृष्णन यांनी उडवली होती खळबळ

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’या चित्रपटांत शिवगामी देवीची लक्षवेधी भूमिका साकारणा-या अभिनेत्री रम्या कृष्णन यांचा वाढदिवस.   ...

तब्बल वीस वर्षांनंतर अमिताभ बच्चन पुन्हा झळकणार 'ह्या' अभिनेत्रीसोबत तमीळ चित्रपटात - Marathi News | Amitabh Bachchan to be seen again in 'Tamil film' with 'This' actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल वीस वर्षांनंतर अमिताभ बच्चन पुन्हा झळकणार 'ह्या' अभिनेत्रीसोबत तमीळ चित्रपटात

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन लवकरच तमीळ चित्रपट 'उयन्थ्रा मनिथन'मध्ये दिसणार आहेत. ...

विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक! - Marathi News | baahubali actress ramya krishnan to play porn star role in film super deluxe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक!

‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर सिनेमांत शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...