लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रम्या कृष्णन

रम्या कृष्णन, मराठी बातम्या

Ramya krishnan, Latest Marathi News

रम्या कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत.
Read More
ऐश्वर्या रायने नाकारला होता रजनीकांत यांचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा, २५ वर्षांनंतर होतोय परत रिलीज - Marathi News | Aishwarya Rai rejected this Rajinikanth blockbuster movie, it is being re-released after 25 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायने नाकारला होता रजनीकांत यांचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा, २५ वर्षांनंतर होतोय परत रिलीज

Rajinikanth And Aishwarya Rai : रजनीकांत यांचा एक चित्रपट २५ वर्षांनंतर सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रजनीकांत यांना ऐश्वर्या रायला कास्ट करायचे होते, पण तिने हा सिनेमा नाकारला. ...

'बाहुबली'च्या शिवगामी देवीचा बोल्ड अवतार; फोटो होतायेत व्हायरल, चाहते म्हणाले, 'ही तर फायर!' - Marathi News | 'Baahubali's' Sivagami Devi' Aka Ramya Krishnan's bold avatar; Photo goes viral, fans say, 'This is fire!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली'च्या शिवगामी देवीचा बोल्ड अवतार; फोटो होतायेत व्हायरल, चाहते म्हणाले, 'ही तर फायर!'

'बाहुबली'मध्ये शिवगामीची भूमिका साकारलेली अभिनेत्री राम्या कृष्णनचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

एका सिनेमासाठी साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते राम्या क्रिष्णन, अनेकांना सोडलं मागे! - Marathi News | Ramya Krishnan Birthday : She charge more fee for film than Tamannah Bhatia and Rakulpreet Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते राम्या क्रिष्णन, अनेकांना सोडलं मागे!

राम्या आज ५० वयाची झाली असतानाही साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते. चला आज तिच्या वाढदिवसांनिमित्त जाणून घेऊ काही खास गोष्टी... ...

'बाहुबली'मधील या अभिनेत्रीकडे आहे दीड कोटींची कार, वाचा सविस्तर - Marathi News | Bahubali fame Shivgami Devi aka Ramya Krishnans unknown facts and photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली'मधील या अभिनेत्रीकडे आहे दीड कोटींची कार, वाचा सविस्तर

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या चित्रपटांतील ‘बाहुबली’ नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. ...

Birthday Special : 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन देऊन रम्या कृष्णन यांनी उडवली होती खळबळ - Marathi News | birthday special : know about sivagami of baahubali ramya krishnan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन देऊन रम्या कृष्णन यांनी उडवली होती खळबळ

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’या चित्रपटांत शिवगामी देवीची लक्षवेधी भूमिका साकारणा-या अभिनेत्री रम्या कृष्णन यांचा वाढदिवस.   ...

तब्बल वीस वर्षांनंतर अमिताभ बच्चन पुन्हा झळकणार 'ह्या' अभिनेत्रीसोबत तमीळ चित्रपटात - Marathi News | Amitabh Bachchan to be seen again in 'Tamil film' with 'This' actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल वीस वर्षांनंतर अमिताभ बच्चन पुन्हा झळकणार 'ह्या' अभिनेत्रीसोबत तमीळ चित्रपटात

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन लवकरच तमीळ चित्रपट 'उयन्थ्रा मनिथन'मध्ये दिसणार आहेत. ...

विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक! - Marathi News | baahubali actress ramya krishnan to play porn star role in film super deluxe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक!

‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर सिनेमांत शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...