लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रम्या कृष्णन

रम्या कृष्णन

Ramya krishnan, Latest Marathi News

रम्या कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत.
Read More
ऐश्वर्या रायने नाकारला होता रजनीकांत यांचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा, २५ वर्षांनंतर होतोय परत रिलीज - Marathi News | Aishwarya Rai rejected this Rajinikanth blockbuster movie, it is being re-released after 25 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायने नाकारला होता रजनीकांत यांचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा, २५ वर्षांनंतर होतोय परत रिलीज

Rajinikanth And Aishwarya Rai : रजनीकांत यांचा एक चित्रपट २५ वर्षांनंतर सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रजनीकांत यांना ऐश्वर्या रायला कास्ट करायचे होते, पण तिने हा सिनेमा नाकारला. ...

'बाहुबली'च्या शिवगामी देवीचा बोल्ड अवतार; फोटो होतायेत व्हायरल, चाहते म्हणाले, 'ही तर फायर!' - Marathi News | 'Baahubali's' Sivagami Devi' Aka Ramya Krishnan's bold avatar; Photo goes viral, fans say, 'This is fire!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली'च्या शिवगामी देवीचा बोल्ड अवतार; फोटो होतायेत व्हायरल, चाहते म्हणाले, 'ही तर फायर!'

'बाहुबली'मध्ये शिवगामीची भूमिका साकारलेली अभिनेत्री राम्या कृष्णनचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाली होती शिवगामीची भूमिका; 'या' एका कारणामुळे गमावला सिनेमा - Marathi News | sridevi-was-ss-rajamouli-first-choice-to-play-sivagami-in-baahubali-not-ramya-krushanan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाली होती शिवगामीची भूमिका; 'या' एका कारणामुळे गमावला सिनेमा

Sivagami: राम्यापूर्वी ही भूमिका एका बॉलिवूड अभिनेत्रीला ऑफर झाली होती. ...

-आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, शिवगामीच्या आयुष्यातला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | ramya krishnan birthday why actress cant work with husband krishna vamsi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :-आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, इंटरेस्टिंग किस्सा

Ramya Krishnan Birthday : ‘बाहुबली’ या चित्रपटातील भाव खाऊन गेलेली शिवगामी देवी अर्थात ही भूमिका साकारणारी साऊथ सुपरस्टार राम्या कृष्णन हिचा आज वाढदिवस. राम्या आज 52 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

PHOTO : राम्याच्या ‘त्या’ लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ; इतक्या कोटींची आहे मालकीण - Marathi News | baahubali shivgami devi aka ramya krishnan birthday and life interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO : राम्याच्या ‘त्या’ लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ; इतक्या कोटींची आहे मालकीण

पाहा राम्याचे कधीही पाहिले नसतील असे फोटो... ...

एका सिनेमासाठी साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते राम्या क्रिष्णन, अनेकांना सोडलं मागे! - Marathi News | Ramya Krishnan Birthday : She charge more fee for film than Tamannah Bhatia and Rakulpreet Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते राम्या क्रिष्णन, अनेकांना सोडलं मागे!

राम्या आज ५० वयाची झाली असतानाही साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते. चला आज तिच्या वाढदिवसांनिमित्त जाणून घेऊ काही खास गोष्टी... ...

अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा - Marathi News | Shruti Haasan, Samantha Ruth Prabhu, and Ramya Krishnan Recreate Iconic Raja Ravi Varma Paintings For Charity | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा

या फोटोशूटमध्ये राजा रवी वर्मा यांच्या पेन्टिंग रिक्रिएट करण्यात आल्या होत्या. या फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. ...

'बाहुबली'मधील या अभिनेत्रीकडे आहे दीड कोटींची कार, वाचा सविस्तर - Marathi News | Bahubali fame Shivgami Devi aka Ramya Krishnans unknown facts and photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली'मधील या अभिनेत्रीकडे आहे दीड कोटींची कार, वाचा सविस्तर

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या चित्रपटांतील ‘बाहुबली’ नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. ...