उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे. ...
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी फलटणला महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी शिवसेनेत जाण्याचा निर्णय झाल्याचे समोर आले होते ...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अचानकपणे नमो मूव्ह घेत भाजपमध्ये प्रवेशाच्या हालचाली सुरु केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहेच, त्याव्यतिरिक्त त्यांचे राजकीय विरोधक असणाऱ्य ...
लोकसभेच्या रणांगणात घायाळ झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी खिंडीत पकडले आहे. नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी अध्यादेश काढून रोखण्यात आलंय. माढा मतदार संघात पराभवामुळे घायाळ झालेल्या राष्ट्रवादीला नामोहरम करून सातारा ज ...
निरा-देवघरच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. ...