राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे. ...
विजयादशमीच्या दुस-या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईसमाधी शताब्दीचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी सोमवारी दिली. ...
कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ह्यइंडियाह्णला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आ ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपुरात आगमन झाले आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीला भेट दिली व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शनही घेतले. ...
कोळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भेट घेतली. कोळी समाजाच्या समस्यांबाबत लवकरच ठोस पावले उचलली जातील. ...