बंगळुरू : टिपू सुलतान यांना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण आले. त्यांनी विकासाला गती दिली आणि युद्धात म्हैसूर अग्निबाणांचा वापर केला, अशा शब्दांत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी टिपू सुलतान यांचा गौरव केला. ...
सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, देशातल्या ११ विविध श्रेणीतील २२ जणांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. ...
राष्ट्रगीताला उभे राहावे की न राहावे यावरून आपल्याकडे वाद रंगत असतात. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रगीताच्या सन्मान करा राखावा याचा आदर्श समोर ठेवला आहे. ...
गोव्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये या महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो लावले जाणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांना तशी सूचना केली आहे. ...
केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या अन्य मागासवर्गांमध्ये (ओबीसी) मोडणाºया सर्व जातींना आरक्षणाचे फायदे समन्यायी पद्धतीने देता यावेत या उद्देशाने या जातींचे पोटवर्गीकरण करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी एका घटनात्मक आयोगाची स्थापना केली. ...
स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले. ...
सर्वधर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात सर्वत्र भगवे फलक बसविले असून, नव्याने उभारलेल्या शताब्दीच्या ध्वजस्तंभावरही ओम आणि त्रिशूळ बसविला आहे. ...