बँकांची कर्जे हेतूत: थकविणाऱ्यांमुळे प्रामाणिक करदात्यांवरच अकारण बोजा पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. फिक्की लेडीज आॅर्गनायझेशनच्या (एफएलओ) वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. ...
स्नायू कमकुवत होऊन त्यांची शक्ती कमी-कमी होत असल्याचा आजार (मस्क्युलर ड्रायस्ट्रोफी) असलेली महिला (५९) व तिच्या मुलीने (३३) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. ...
सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही तीन रत्ने जैन धर्माची ओळख असून, त्याचा नावलौकिक जगभर आहे. जैन धर्माची तत्त्वे असणा-या शांती, अहिंसा, त्याग हे विश्व कल्याणाचे प्रमुख मार्ग आहेत. ...
श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी जोराने सुरू आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होत आहे. ...