आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवार ...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज तीन नवीन न्यायाधीशांनी एकत्र प्रवेश केला आहे. न्या. केएम जोसेफ, न्या.विनीत शरण आणि न्या.इंदिरा बनर्जी आजपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. त्यामुळे न्या. इंदिरा बॅनर्जी यांसह सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधी ...
प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक राकेश सिन्हा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ...
मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत गोव्याचा आदर्श देशाने घ्यावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा विद्यापीठात आयोजित पदवीदान सोहळ्यात बोलताना काढले. ...
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. ...