रामनाथ कोविंद FOLLOW Ramnath kovind, Latest Marathi News
Delhi Violence News : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. ...
महिला कलाकारांची केली प्रशंसा; दुर्गम भागात उपलब्ध होतो रोजगार ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. ...
लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. ...
सार्वजनिक पैशाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी बँकांकडे ...
‘आयएनएस शिवाजी’ संस्थेतून ७५ वर्षांत दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले ...
मागच्या शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी हा निर्णय दिला होता. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात त्याच त्या जुन्या घोषणा होत्या, अशा शब्दात चिदम्बरम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...