शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रमेश बैस

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.

Read more

मुंबई : महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर, राज्यपालांची भेट घेतली; नेमके कारण काय?

मुंबई : महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

सातारा : सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढवणाऱ्या योजनांबाबत सकारात्मक - राज्यपाल रमेश बैस 

सातारा : राज्यपाल रमेश बैस आजपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर

मुंबई : मुंबईत महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम; ध्वजारोहण, गौरवगीत गायनासह संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले

महाराष्ट्र : ‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन

नागपूर : कुलपती रमेश बैस यांना धक्का, सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई : BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र

अमरावती : भारत महासत्ता बनण्यात विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका; राज्यपाल रमेश बैस यांचा आशावाद