शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्प ते येळाकेळी व पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकल्यास ही उपाययोजना कायमस्वरूपी होऊ शकते. ...
मागील पाच वर्षांच्या काळात भाजप-सेनेची केंद्र व राज्यात सत्ता होती, मात्र या काळात स्थानिक सेना-भाजप नेत्यांत कमालीचे वितुष्ट आले. त्यातून थेट आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुखावलेली मने निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळविण्यात भाजपला मोठ्या अडचणी येत असल्याचे च ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मार्च रोजी महात्मा गांधी यांच्या भूमीतून म्हणजे वर्धा येथून प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी दिली ...
खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मध्यस्थीने अखेर दहेगाव (गो.) येथील रेल्वे बोगद्याला जोडणारा जुनाच रस्ता सुरू करण्यात आला आहे. लवकरच जागा संपादीत करून प्रश्न निकाली काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनान ...
बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. ही अत्यंत जमेची बाजू असताना पक्षात कुठेही गटबाजी नाही. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपला निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. ...
देवळी तालुक्याच्या पुलगावं आयुध निर्माण परिसरात २० नाव्हेंबर २०१८ रोजी भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी रक्षा मंत्रालयालकडून प्रारंभ झाला असून याकरिता चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भाम ...
देशातील सर्वोच्च सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिल्याने, अनेक विषय मार्गी लावता आले. जात, पात, धर्म, पंथ व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व सामान्यांचे कार्य करत राहणे व जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे हेच ध्येय आहे,... ...