लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..." - Marathi News | Shiv Sena Shinde group Ramdas Kadam has claimed that Maha Vikas Aghadi will break up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महाविकास आघाडीबाबत धक्कादायक दावा केला आहे. ...

“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना - Marathi News | shiv sena shinde group leader ramdas kadam says raj thackeray outspoken we see balasaheb thackeray in him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना

Shiv Sena Shinde Group News: महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत २५० हून अधिक लोकाभिमूक निर्णय घेतले आहेत, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..." - Marathi News | Killing thousands of Shiv Sainiks to increase Shiv Sena Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."

शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं. ...

गुहागरमध्ये शिवसैनिकच निवडणूक लढवेल, उमेदवारीबाबतच्या चर्चांचे मंत्री उदय सामंतांकडून खंडन - Marathi News | Candidates for Guhagar Assembly Constituency have not been decided yet says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरमध्ये शिवसैनिकच निवडणूक लढवेल, उमेदवारीबाबतच्या चर्चांचे मंत्री उदय सामंतांकडून खंडन

..तर रामदास कदमांचा गैरसमज दूर झाला असता ...

एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले - Marathi News | Opposition to Vipul Kadam candidature in Guhagar Constituency, Shivsena Ramdas Kadam warning to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तिकिटासाठी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात शिवसेनेत गुहागर मतदारसंघावरून अंतर्गत वाद होण्याची चिन्हे आहेत.  ...

"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had asked for Anand Dighe's resignation", a serious allegation by Ramdas Kadam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत नवा राजकीय बॉम्ब फोडला. संजय शिरसाट यांनी केलेल्या खळबजनक दाव्यावर बोलताना त्यांनी हे विधान केले.  ...

शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले - Marathi News | The Shiv Sena-BJP dispute is not over in Dapoli constituency; BJP officials were furious against MLA Yogesh Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले

गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरीतील दापोली मतदारसंघातील वाद पेटला आहे. याठिकाणी शिवसेनेचे रामदास कदमविरुद्ध भाजपा असा संघर्ष दिसून येतो.  ...

उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल

भगव्या झेंड्याला अधिक तेज कसं येईल त्यासाठी प्रयत्न करणार पण बाळासाहेबांचा भगवा झेंडा आम्ही सोडणार नाही जो उद्धव ठाकरेंनी सोडलाय असंही रामदास कदमांनी सांगितले. ...