शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

रत्नागिरी : उद्धव ठाकरेंकडे आता हम तीन इतकेच उरले, रामदास कदम यांनी लगावला टोला

महाराष्ट्र : २०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम

महाराष्ट्र : ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!

महाराष्ट्र : “राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल

महाराष्ट्र : “...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, खरी शिवसेना आमचीच”

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना थोडीतरी लाज, शरम असती तर...; रामदास कदमांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : २ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का

महाराष्ट्र : “लाडकी बहीण योजना बंद केली तर १० योजना सुरू करता येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचे मोठे विधान

रत्नागिरी : कोकणातून उद्धव सेनेला हद्दपार करणार, रामदास कदम यांनी दिला इशारा 

महाराष्ट्र : एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून...