रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
...मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे. ...
"मी तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कुणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, दुमच्यावर कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल," असे आदित्य ठाकरे म्हणाले होता... ...
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तिकिटासाठी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात शिवसेनेत गुहागर मतदारसंघावरून अंतर्गत वाद होण्याची चिन्हे आहेत. ...