रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
Anil Parab यांच्या पाठीशी शिवसेना आणि Ramdas Kadam यांच्या मागे अनिल परब? अशी परिस्थिती आहे का? हा प्रश्न पडलाय, कारण तशाच घडामोडी सध्या घडताना दिसताय.. अनिल परब यांच्याशी संबंधित रामदास कदम यांची ती कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून त्यांच्या मागे ...
दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी माहिती पुरवल्याचा आरोप झाल्यापासून पालकमंत्री अनिल परब गप्प होते. ...
निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष ला ...
Ramdas Kadam | रामदास कदम... शिवसेनेची फायरब्रॅण्ड तोफ... कधी काळचे सेनेचे विरोधीपक्षनेते... पण हेच रामदास कदम आता शिवसेनेत अडगळीत जाण्याची चर्चा सुरु झालेय... त्यातच आता पक्षांतर्गत एका नव्या खेळीमुळे रामदास कदम यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरु झाल् ...
राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यात रामदास कदम यांचीही जागा आहे. पण रामदास कदम यांना शिवसेनेकडून पुन्हा संधी दिली जाणार नाही हे आता जवळपास निश्चित झालंय, त्यामुळे रामदास ...