रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
Shivsena Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच" असं म्हटलं आहे. ...
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कदमांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
बेळगाव : खानापूर येथे २००६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी ... ...
रामदास कदम... एकेकाळी शिवसेनेची बुलंद तोफ असा त्यांचा उल्लेख केला जात होता. पण नंतरच्या काळात शिवसेनेत नवी फळी तयार झाली.. नव्या नेत्यांचं महत्व पक्षात वाढू लागलं. आणि त्यातून नवे-जुने असाही काहीसा वाद शिवसेनेत पहायला मिळाला.. पण जुनं ते सोनं असं म्ह ...
दापोली मध्ये रामदास कदम आणि अनिल परब या दोन शिवसेना नेत्यांमध्ये हा संघर्ष बघायला मिळाला आणि याची चर्चा अधिक झाली आता या संघर्षातून पुण्याला काय मिळालं तर या संघर्षातून परब आणि कदम यांना काय मिळाला याहीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला काय मिळाला याची चर ...
''पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून याचा अनुभव घेतला, 52 वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करत आहे. एक शिवसैनिक, गटप्रमुख ते राज्याचा मंत्री इथपर्यंत मी काम केलं, शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम करायला मिळालं हे म ...
विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देताना पायऱ्यांवरील फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विधानपरिषदेत केलेलं शेवटचं भाषणही भावूक होतं ...