लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
Raj Thackeray: बाळासाहेब, रश्मी ठाकरे अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray held a press conference in Nagpur today. On this occasion, he commented on various issues. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रश्मी ठाकरे, शिवसेना अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज नागपूरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ...

सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका - Marathi News | Ramdas Kadam criticism on Uddhav Thackeray and aditya in dapoli speech | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ...

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंनाच १०० खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार; रामदास कदमांचा थेट हल्ला! - Marathi News | Aditya Thackeray only has a habit of taking 100 khokas Direct attack of Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंनाच १०० खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार; रामदास कदमांचा थेट हल्ला!

आदित्य ठाकरे यांनाच १०० खोके घेण्याची सवय आहे, असा आरोप रामदास कदम यांनी जाहीर सभेत केला आहे. ते दापोलीत बोलत होते.  ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?” - Marathi News | eknath shinde group leader ramdas kadam slams shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?”

पायाखालची वाळू सरकल्याने आता आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील नेत्याने केली आहे. ...

आता उद्धव ठाकरे जे विचार देतील, ते सोनिया गांधींचे विचार असतील; रामदास कदमांचा टोला - Marathi News | Shinde group leader Ramdas Kadam has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता उद्धव ठाकरे जे विचार देतील, ते सोनिया गांधींचे विचार असतील; रामदास कदमांचा टोला

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

 मराठी मतांचे विभाजन होणार का?; अरविंद सावंत अन् रामदास कदमांची टोलेबाजी - Marathi News | Will there be a division of Marathi votes?; Arvind Sawant and Ramdas Kadam answers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मराठी मतांचे विभाजन होणार का?; अरविंद सावंत अन् रामदास कदमांची टोलेबाजी

मुंबईतील अनेक महत्त्वाची केंद्रे गुजरातला हलवली. याचा राग इथे राहणाऱ्या गुजराती माणसाला यायला हवा असं शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं. ...

मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले, तरी त्यांना डायबिटीस होत नाही; रामदास कदमांचा ठाकरेंवर घणाघात - Marathi News | shiv sena rebel leader ramdas kadam targets uddhav thackeray aditya thackeray over allegations matoshree cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले, तरी त्यांना डायबिटीस होत नाही; रामदास कदमांचा ठाकरेंवर घणाघात

मुख्यमंत्री व्हायचं म्हणून शिवसेना प्रमुखांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, पक्षाशी बेईमानी केली. गद्दार ते आहेत, रामदास कदमांचा गंभीर आरोप. ...

"आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना" - Marathi News | "We are Balasaheb's Shiv Sena and it is Uddhav Sena supported by NCP. Says Ramdas Kadam on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना"

बुडत्याला काडीचा आधार म्हणून संभाजी ब्रिगेडशी युती केली. संभाजी ब्रिगेडनं सामना ऑफिसवर दगडफेक केली होती. उद्धव ठाकरे काय आहेत हे संभाजी ब्रिगेडला एकदिवस कळेल असा टोला रामदास कदमांनी लगावला. ...