सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Ramdas Kadam Latest news FOLLOW Ramdas kadam, Latest Marathi News रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
रामदास कदम यांची जोरदार बॅटिंग ...
उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांवर पलटवार केलाय. ...
'रामदास भाईंच्या, गुलाबरावांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांची भाषणं बंद केली.' ...
उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांच्या गडात दणक्यात सभा घेऊन धुरळा उडवून टाकला होता. त्याला १५ दिवस नाही होत तोच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच मैदानात प्रत्युत्तर देणार आहेत. ...
ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता. मात्र हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही अशी टीका रामदास कदमांनी केली. ...
अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली ...
उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ...
उद्धव ठाकरे यांची आज खेड शहरातील एस. टी. मैदानात जाहीर सभा होणार आहे. ...