लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news, मराठी बातम्या

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ - Marathi News | Nanded passport service center gets rid of the newsletter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़ ...

मुंबईत ५० ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा - Marathi News | Pollution control system in 50 locations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ५० ठिकाणी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा

मुंबईत ५० ठिकाणी व राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...

‘आधी कळस, मग पाया’ हा रामदासभार्इंचा खाक्या, जनजागृतीवर १० कोटी खच - Marathi News | 'First meeting, then foundation', Ramdasalisarai's account, and about 10 crore expenditure on public awareness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आधी कळस, मग पाया’ हा रामदासभार्इंचा खाक्या, जनजागृतीवर १० कोटी खच

प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीच्या जनजागृतीसाठी राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्याने १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत पुरेशी जनजागृती व पूर्वतयारी केली नसल्याची टीका होत असताना, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची या निर्णयातील घिसाडघाई ...

निधी वाटपात पालकमंत्री रामदास कदम यांची मनमानी - Marathi News | Guardian Minister Ramdas Kadam's arbitrariness in funding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निधी वाटपात पालकमंत्री रामदास कदम यांची मनमानी

जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सर्व गटांना योग्य वाटा मिळणे आवश्यक आहे़ मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी तीन-चार सदस्यांना दीड ते दोन कोटींचा निधी वाटप केल्याचा आरोप करीत निधी वाटपात अशी मनमानी केल्यास आम्ही आमच्या गटामध्ये विकासकामे कशी करायची? असा ...

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे  दोनशे उद्योगांना फटका - Marathi News | Two hundred industries have been hit due to plastic ban decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे  दोनशे उद्योगांना फटका

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील दोनशे उद्योजकांना फटका बसणार असून, शेकडो कामगार बेकार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात आता महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स आता या विषयात लक्ष घालणार आहे. ...

नाशिकमधील प्लॅस्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद - Marathi News | Unmanned closure of plastic vendors in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील प्लॅस्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद

राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने तडकाफडकी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने नागरिकांची अडचण होणार असून, विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने अखेरीस या विक्रेत्यांनी नाशिक शहरात बेमुदत बंद पुकारला आहे. ...

प्लॅस्टिकबंदीमुळे दूधदर वाढणार नाहीत, पिशवीसाठी फक्त ५० पैसे डिपॉझिट लागणार - Marathi News | milk rate will not increases due to plastic ban in maharashtra says Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिकबंदीमुळे दूधदर वाढणार नाहीत, पिशवीसाठी फक्त ५० पैसे डिपॉझिट लागणार

याशिवाय, प्लॅस्टिकचे संकलन करण्यासाठी राज्यभरात कलेक्शन पॉईंटस तयार करण्याचे निर्देशही सरकारकडून देण्यात आले आहेत. ...

प्लास्टिकला कापडी पिशव्यांचा पर्याय - रामदास कदम - Marathi News |  Choice of Cloth bags - Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिकला कापडी पिशव्यांचा पर्याय - रामदास कदम

प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या उद्योजकांनी कापडी पिशव्या तयार कराव्यात, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. प्लास्टिक उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत कदम यांनी मंत्रालयात चर्चा केली. ...