लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news, मराठी बातम्या

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम - Marathi News | A cleanliness campaign implemented by environmental ministers in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम

चंद्रभागा वाळवंटाची केली स्वच्छता :  स्वच्छता ठेकेदाराला सुनावले खडेबोल ...

राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम - Marathi News | BJP fraud against Ram temple: Ramdas step | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम

कायदा करून राम मंदिर उभारता आले असते ...

मातोश्रीवर टीका करण्याची राणे यांची लायकी नाही : रामदास कदम - Marathi News | Rane is not eligible for criticizing Matoshri: Ramdas Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मातोश्रीवर टीका करण्याची राणे यांची लायकी नाही : रामदास कदम

शिवसेनेशी गद्दारी करुन जे लोक इतर पक्षात गेलेत, त्यांना भीक मागायची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे जे मोठे झाले तेच लोक आता मातोश्रीवर टीका करत आहेत. मातोश्रीवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही. ...

नदी प्रदूषणाचा मागवला अहवाल - Marathi News | Called report for river pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नदी प्रदूषणाचा मागवला अहवाल

उल्हास नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या खेमानी नाल्याची पाहणी जातीने करण्याचे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या पर्यावरणमंत्री कदम यांनी बुधवारी अचानक खेमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. ...

दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधा - पर्यावरणमंत्री - Marathi News | Find out the options for the disposal of milk bags in two months - Environment Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधा - पर्यावरणमंत्री

दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातलेली नसून दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित दूध व्यावसायिकांच्या बैठकीत केले. ...

आरे आग; मालकावर गुन्हा दाखल करा! - Marathi News | Aare fire; File a charge on the owner! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे आग; मालकावर गुन्हा दाखल करा!

आरेत नॅशनल पार्कच्या डोंगराला सोमवारी आग लागली. या आगीत येथील ३ ते ४ किमीच्या पट्ट्यातील वनसंपदा, भस्मसात झाली. ...

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आरेची पाहणी - Marathi News | environment minister ramdas kadam visits aarey colony after fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आरेची पाहणी

जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश ...

आरे कॉलनीच्या जंगलात आग लागली की लावली?, रामदास कदम यांच्याकडून चौकशीची मागणी - Marathi News | forest dept should investigate aarey fire incident demands ramdas kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीच्या जंगलात आग लागली की लावली?, रामदास कदम यांच्याकडून चौकशीची मागणी

आरे कॉलनीच्या जंगलात लागलेल्या आगीतून संशयाचा धूर येत आहे. आग लागली की लावली? याबाबत वनखात्याने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. ...