रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. ...
शिवसेनेत नाराज असलेले नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...
शिवसेनेतील नाराज नेते रामदास कदम यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत आपली खदखद व्यक्त केली. रामदास कदम यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. ...
शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य घालवलं. ५२ वर्ष संघर्ष केले. पक्षाची वाईट वेळ असताना उद्धव ठाकरेंच्या गाडीत पुढच्या सीटवर मी स्वत: बसलो होतो. कडवट, निष्ठावंत असतानाही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो अशी खंत रामदास कदमांनी बोलून दाखवली. ...
दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी माहिती पुरवल्याचा आरोप झाल्यापासून पालकमंत्री अनिल परब गप्प होते. ...