रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
बेळगाव : खानापूर येथे २००६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी ... ...
विधानपरिषदेतील कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देताना पायऱ्यांवरील फोटोमध्ये त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विधानपरिषदेत केलेलं शेवटचं भाषणही भावूक होतं ...
विधान परिषद आमदारांच्या निरोप संमारंभाचे फोटो काढताना रामदास कदम यांना पहिल्याच रांगेत स्थान दिले होते, मात्र त्यांची खुर्ची शेवटपर्यंत रिकामीच राहिली. त्यामुळे, रामदास कदम नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ...
रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले. मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत असा आरोप त्यांनी केला होता. ...
राज्यातील अनेक शिवसेनेचे नेते,पदाधिकारी नाराज आहेत. त्यांची ही नाराजी हळूहळू बाहेर येण्याची शक्यता दिसत आहे. त्याचा फटका आगामी काळात बसण्याची दाट शक्यता आहे. ...