रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
५२ वर्ष शिवसेनेत काढली आता हकालपट्टी करतायेत. किती जणांची हकालपट्टी करणार आहात? जी गर्दी आदित्यसोबत दिसतेय उद्या आम्ही गेलो तरी तिथे गर्दी होईल असं रामदास कदम म्हणाले. ...
Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार असा गर्भित इशाराही रामदास कदम यांनी दिला. रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी विधान केले. ...
शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करत याबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले. ...