Ramdas Kadam Latest news, मराठी बातम्या FOLLOW Ramdas kadam, Latest Marathi News रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटातील नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली. ...
'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मंत्री केले, आता हेच शिवसेना फोडायला निघाले आहेत.' ...
Maharashtra News: सुषमा अंधारेंना ओखळत नाही आणि आंदोलनांना घाबरत नाही, असा पलटवार रामदास कदम यांनी यावेळी केला. ...
पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकानजीक मध्यवर्ती शिवसेना शाखेबाहेर आंदोलन करण्यात आले, ...
भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेवर आगपाखड करण्याचा उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार नेत्यांनी चालवलेला आहे ...
राजकारणात टीका करणे समजू शकते. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये पातळी सोडून शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका केली जात आहे ...
Maharashtra News: सरड्यापेक्षा जास्त वेगाने रामदास कदम रंग बदलतायत, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला. ...
ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन करण्यात आले. ...