पँथरच्या काळात मी अनेकांना ठोकून काढले आहे. अनेकांना जेल मध्ये घातले आणि अनेकांना जेल बाहेर काढले आहे. ठोकाठोकी करणारे पँथर माझ्या सोबत आजही आहेत. ठोकून काढायला सुरुवात केली तर एकालाही सोडणार नाही - रामदास आठवले ...
भाजपला वाटते मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी तर शिवसेनेला वाटते मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागेपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला निश्चित मिळावी अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ...