‘वंचित आघाडी’मुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. महाराष्ट्राच्या सुरेश प्रभू व डॉ. सुभाष भामरे यांना मात्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. ...