लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

Palghar Mob Lynching: साधूंची हत्या ही क्रूर घटना, दोषींना फाशीची शिक्षा द्याः रामदास आठवले - Marathi News | Palghar Mob Lynching: Murder of saints, brutal incident, hang the culprits: Ramdas Athawle pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: साधूंची हत्या ही क्रूर घटना, दोषींना फाशीची शिक्षा द्याः रामदास आठवले

Palghar Mob Lynching : हा मॉब लिंचिंगचा क्रूर प्रकार मानवतेला काळिमा फासणारा असून या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी ...

Coronavirus: राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक, 'गोळ्या' घालायच्या भाषणाला आठवलेंचा विरोध  - Marathi News | Coronavirus: Raj Thackeray's language unconstitutional, opposition to shoot by gun. Says ramdas athavale MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक, 'गोळ्या' घालायच्या भाषणाला आठवलेंचा विरोध 

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील ...

coronavirus: डॉ. आठवलेंकडून १ कोटी अन २ महिन्यांचं वेतन, गरजूंना 'संविधान' बंगल्यावर मोफत जेवण - Marathi News | coronavirus: dr. ramdas athavale 1 crore and 2 months salary for pm relief fund, free meals to the needy constitution bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: डॉ. आठवलेंकडून १ कोटी अन २ महिन्यांचं वेतन, गरजूंना 'संविधान' बंगल्यावर मोफत जेवण

दोन दिवसांपूर्वीच मोदींनी PM-CARES फंडची घोषणा केली होती. देशातील जनतेला मी आवाहन करतो, ...

Coronavirus : ‘कोरोना’तही सर्जनशीलतेला धुमारे..! जुन्या गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Coronavirus: 'Corona' also blends creativity! Video of old songs goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : ‘कोरोना’तही सर्जनशीलतेला धुमारे..! जुन्या गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल

‘कोरोना, ‘कोरोना आणि ‘कोरोना’ या चर्चेमधून लोकांना काही काळापुरते का होईना बाहेर काढण्यासाठी कलात्मक अभिव्यक्ती हे उत्तम माध्यम ठरत आहे. ...

महाराष्ट्रातदेखील होऊ शकतो राजकीय भूकंप - Marathi News | Political earthquake can occur in Maharashtra too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातदेखील होऊ शकतो राजकीय भूकंप

उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ...

'कोरोना गो'... नंतर आठवलेंचा नवा नारा, महाविकास आघाडी गो... - Marathi News | 'Corona Go' ... then the new mission of the Ramdas athavale, go mahavikas aghadi MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना गो'... नंतर आठवलेंचा नवा नारा, महाविकास आघाडी गो...

केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, ...

Coronavirus: 'कोरोना गो.. म्हटल्यामुळेच महाराष्ट्र अन् देशात तो जास्त आला नाही'  - Marathi News | Coronavirus: Maharashtra and the country did not come much corrona, because of the saying of Corona Go .. ramdas athavale MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'कोरोना गो.. म्हटल्यामुळेच महाराष्ट्र अन् देशात तो जास्त आला नाही' 

मी कोरोना गो असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रात काय किंवा इंडियामध्ये जास्त आलेला नाही. तरीही, आम्ही त्याची पूर्वकाळजी घेत आहोत ...

पुन्हा राज्यभेसाठी संजय काकडेंना प्रतीक्षा भाजपच्या सहयोगाची ! - Marathi News | Sanjay Kakde waiting BJPs decision for again Rajya Sabha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा राज्यभेसाठी संजय काकडेंना प्रतीक्षा भाजपच्या सहयोगाची !

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजीमंत्री हंसराज आहिर, पक्षाचे उपाध्यक्ष शाम जाजू आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांचा समावेश आहे. ...