Chipi Airport Inauguration: सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी, म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी, असे म्हणत रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून कवितांची विमाने उडवली. ...
रिपाइंचे प्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची भाजप सोबत आघाडी असून ते स्वतः केंद्रात मंत्री आहेत. स्थानिक पातळीवर भाजप पक्षा सोबतचे राजकीय संबंध ओमी कलानी टीमने तोडून शिवसेनेशी जवळीकता साधली आहे. ...
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक संकल्पनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाला. मात्र पक्षातील गटतटाच्या राजकारणामुळे पक्ष प्रभावहीन झाला असून एका जातीपुरता सीमित झाला. ...
"या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे." ...
केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मंत्री आठवले यांनी पीडितेच्या कुटुंबियांना ...
Ulhasnagar News : या प्रतिक्रियेमुळे शहर राजकारणात एकच खळबळ उडाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्तेची चावी रिपाइंकडे राहणार असल्याचे संकेत दिले. ...