लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

Wine In Maharashtra: 'किराणा दुकानात आला दारूचा माल अन्...', आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून उडवली ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली - Marathi News | ramdas athawale slams maha vikas aghadi over wine sales in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'किराणा दुकानात आला दारूचा माल अन्...', आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून उडवली खिल्ली

राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केट आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. ' ...

'शिवसेनेनंच हिंदुत्व सोडले, भाजपने 'सबका साथ, सबका विश्वास' निभावला' - Marathi News | Shiv Sena left Hindutva, BJP maintained 'Sabka Saath, Sabka Vishwas', Ramdas Athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शिवसेनेनंच हिंदुत्व सोडले, भाजपने 'सबका साथ, सबका विश्वास' निभावला'

भाजपने हिंदुत्वासोबतच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.. अशी भूमिका बजावली आहे. भाजपने हिंदुत्व सोडले नाही, याउलट मला वाटते शिवसेनेनंच हिदुत्व सोडले आहे ...

प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य- रामदास आठवले - Marathi News | Republican unity is impossible without Prakash Ambedkar says ramdas athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य- रामदास आठवले

आंबडेकर यांचा वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत चांगली मते मिळाली. मात्र, मते खाण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे, असे ते म्हणाले. ...

'प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य' केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचं मोठं विधान - Marathi News | 'Republican unity is impossible without Prakash Ambedkar' - Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य' केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं मोठं विधान

Ramdas Athavale News: पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

भाजपाने मन मोठे करून सेनेला मुख्यमंत्रिपद द्यावे; रामदास आठवले यांचे कळकळीचे आवाहन - Marathi News | BJP should give the Chief Minister's post to Sena with a big heart; Ramdas Athavale's heartfelt appeal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाने मन मोठे करून सेनेला मुख्यमंत्रिपद द्यावे; रामदास आठवले यांचे कळकळीचे आवाहन

लाेककवी विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. ...

रिपाइं 5 राज्यात निवडणूक लढवणार, आठवलेंनी भाजपला सांगितला सत्तास्थापनेचा फॉर्म्युला - Marathi News | RPI will fight in 5 states, Ramdas Athavale advised BJP to come to power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिपाइं 5 राज्यात निवडणूक लढवणार, आठवलेंनी भाजपला सांगितला सत्तास्थापनेचा फॉर्म्युला

लोककवी दिवंगत विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते. ...

...तर रिपाई ऐक्य शक्य; प्रा. जोगेंद्र कवाडेंनी घातली रामदास आठवले, प्रकाश आंबेडकरांना साद - Marathi News | if Ramdas Athawale, Prakash Ambedkar comes together then RPI unity is possible - Jogendra Kawade | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर रिपाई ऐक्य शक्य; कवाडेंनी घातली आठवले, प्रकाश आंबेडकरांना साद

उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी जोगेंद्र कवाडे बोलत होते. ...

Ramdas Athawale: 'आज मला झाला हर्ष...', नववर्षाच्या स्वागतावर रामदास आठवलेंची खास कविता, केला अनोखा संकल्प - Marathi News | Ramdas Athawale slam Thackeray Government on the first day of year said work for remove Thackeray government from power | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आज मला झाला हर्ष...', नववर्षाच्या स्वागतावर रामदास आठवलेंची खास कविता, केला अनोखा संकल्प

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नव्या वर्षांचा संकल्प असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ...