रामदास आठवले, मराठी बातम्या FOLLOW Ramdas athawale, Latest Marathi News
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये त्यानी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. ...
दलित हा शब्द वापरण्यास मनाई करणे चुकीचे असल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019 युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे. ...
रामदास आठवलेंचा चातुर्य म्हणजे एकही आमदार नसताना, एकही खासदार नसताना ते केंद्रीय मंत्री बनले आहेत. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. ...
बीसीसीआयने एससी आणि एसटी क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळात समान संधी मिळावी यासाठी आरक्षण द्यावे, अशी भूमिकाही आठवले यांनी घेतली होती. ...
राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक ...
अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...