रामदास आठवले, मराठी बातम्या FOLLOW Ramdas athawale, Latest Marathi News
Kitchen Kallakar : नुकतीच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ‘किचन कल्लाकार’ या शोमध्ये सपत्नीक हजेरी लावली. मग काय? धम्माल किस्से रंगले... ...
संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे. ...
रामदास आठवले यांनी आपल्या काव्यात्मक शैलीतून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ...
माझ्या विभागाच्या वतीने जितकी मदत करता येईल ती करणार असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ...
Ramdas Athawale Slams Shivsena And Uddhav Thackeray : रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...
Rajya Sabha Election 2022: निवडणूक कशी जिंकायची ते देवेंद्र फडणवीस यांनी शिकविले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...
महाराष्ट्रात सध्या जी राजकिय स्थिती आहे. ती बदलली पाहिजे. ...