लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले, मराठी बातम्या

Ramdas athawale, Latest Marathi News

उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार; रामदास आठवलेंचं विधान - Marathi News | Union Minister Ramdas Athawale has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार; रामदास आठवलेंचं विधान

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

रिपाइं ऐक्य फसवे; घोडे, गाढव एकत्र बांधणे अशक्य - आनंदराज आंबेडकर - Marathi News | I do not believe in unity of the republican party of india, it is pure fraud says Anandaraj Ambedkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रिपाइं ऐक्य फसवे; घोडे, गाढव एकत्र बांधणे अशक्य - आनंदराज आंबेडकर

''सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार'' ...

Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"; रामदास आठवलेंची भन्नाट कविता... - Marathi News | Ramdas Athawale reaction over ShivSena Uddhav Thackeray Over election sign bow and arrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"; रामदास आठवलेंची भन्नाट कविता...

Ramdas Athawale And ShivSena Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

आंबेडकरांनी वंचित आघाडी रिपाइंमध्ये विलीन करून एकत्र यावे - Marathi News | Ambedkar should merge the Vanchit Aghadi with the Repees and unite | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकरांनी वंचित आघाडी रिपाइंमध्ये विलीन करून एकत्र यावे

Nagpur News ॲड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करावे. वाटल्यास त्यांनी रिपाइंचे अध्यक्षपद घ्यावे, अशी ऑफर रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले यांनी दिली. ...

Maharashtra Politics: “अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर - Marathi News | union minister ramdas athawale said we will be welcome ncp ajit pawar in shiv sena eknath shinde and bjp devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर

Maharashtra News: पहाटेचा शपथविधी घेऊन अजित पवारांना जमले नाही, ते डेअरिंग एकनाथ शिंदेंनी करून दाखवले, असे रामदास आठवले म्हणाले. ...

Ramdas Athawale : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी, ‘धनुष्यबाण’चिन्हावर जळगावात म्हणाले... - Marathi News | Ramdas Athawale slams Uddhav Thackeray Over shivsena sign in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी, ‘धनुष्यबाण’चिन्हावर जळगावात म्हणाले...

Ramdas Athawale : "आम्ही शिंदे सरकार कोसळू देणार नाही. सर्वांना मंत्री करता येत नाही पण मंत्री केले नाही म्हणून कुणीही आमदार शिंदे यांना सोडून परत जाणार नाही." ...

'अजित पवारांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं', आठवलेंचा टोला - Marathi News | 'What Ajit Pawar could not do, Eknath Shinde has done', Ramdas Athawale's team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करुन दाखवलं', आठवलेंचा टोला

अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. ...

आमचा बालेकिल्ला नसला तरी बारामतीत आम्ही जिंकणारच - रामदास आठवले - Marathi News | Even if we don't have a fort we can win in Baramati too Ramdas recalled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचा बालेकिल्ला नसला तरी बारामतीत आम्ही जिंकणारच - रामदास आठवले

लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे एनडीएचे लक्ष्य असून त्यामध्ये बारामतीचाही समावेश आहे ...