केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ...
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच आरक्षणासंदर्भातील टक्केवारीत वाढ करण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले. ...
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे शाखेत शहराध्यक्षपदावरून फूट पडली. रविवारी झालेल्या शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गटाने विजयी झालेल्या गटावर दिशाभूल केल्याचा आरोप करत नव्या शहराध्यक्षांची निवड केली. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. ...
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले ...