भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर हे नेहमीच भाजपाला आडमार्गाने मदत करत असतात. आडमार्गाने जाण्यापेक्षा त्यांनी थेटच भाजपाला पाठिंबा द्यावा. दलित समाजाला त्याचा फायदाच होईल. ...
औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांच्या पाठिंब्याने निवडणुका लढण्याची घोषणाही त्यांनी केली. ...
मी विद्वान नाही. कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा आहे. मी कसे बोलावे, याबाबत अनेकांकडून सल्ले येतात. मला जे सुचते ते कवितेच्या माध्यमातून मांडत असतो. ते कुठेही लिहून ठेवत नाही. मात्र मी कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेणारा असल्याने आहे, तसा आहे. असे म्हणत ...
केंद्राच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. ...
आरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठी आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि मुस्लिम ...
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर परिमाण होत आहे. त्यामुळे पेट्रोल अन् डिझेलच्या किमती कमी झाल्याच पाहिजेत, असे माझे मत आहे ...
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झालेले असताना, राजकीय नेतेमंडळी बेताल विधान करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. ...