लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामायण

रामायण

Ramayan, Latest Marathi News

नॉनव्हेज बंद, दारू सोडली! 'राम' बनण्यासाठी रणबीरने काय काय केलं? 'रामायण'साठी तगडं मानधनही घेतलं - Marathi News | ranbir kapoor fees for ramayan movie charged more than 100cr details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॉनव्हेज बंद, दारू सोडली! 'राम' बनण्यासाठी रणबीरने काय काय केलं? 'रामायण'साठी तगडं मानधनही घेतलं

'रामायण' सिनेमाची स्टारकास्ट समोर आली आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असून तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. पण, या सिनेमासाठी त्याने किती फी घेतली हे माहित आहे का?  ...

काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर  - Marathi News | south actress ramayana movie fame sai pallavi debut with junaid khan in ek din film released date out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर 

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

रणबीरच्या 'रामायण' सिनेमावर दीपिका चिखलियांची नाराजी, म्हणाल्या- "मला विचित्र वाटतंय, कारण..." - Marathi News | Casting Arun Govil as Dashrath in ramayan movie Feels Strange Dipika Chikhlia Reacts ramayan serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'रामायण' सिनेमावर दीपिका चिखलियांची नाराजी, म्हणाल्या- "मला विचित्र वाटतंय, कारण..."

'रामायण' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला. पण या सिनेमाबद्दल रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाल्या ...

रणबीरच्या 'रामायण'मधून बॉबी देओलचा पत्ता कट? साकारणार होता ही महत्त्वाची भूमिका - Marathi News | Bobby Deol's address cut from Ranbir Kapoor's 'Ramayana'? He was supposed to play this important role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'रामायण'मधून बॉबी देओलचा पत्ता कट? साकारणार होता ही महत्त्वाची भूमिका

Ramayana Movie : सध्या बी-टाउनमध्ये दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची खूप चर्चा आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल सारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २०२६ मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ...

'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका? - Marathi News | Ramayan Movie Full Starcast Who Is Playing Who Ranbir Yash Sai Pallavi Amitabh Arun Govil Vijay Sethupati Know Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

रणबीर-यशच्या 'रामायण'मध्ये मध्ये अनेक दिग्गज कलाकार; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर! ...

रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..." - Marathi News | fans compared ranbir kapoor with ramcharan said he would be best choice for ramayan ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."

'रामायण'च्या टीझरमध्ये शेवटी प्रभू श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर आणि रावणाच्या भूमिकेतील यशची छोटीशी झलक पाहायला मिळाली. मात्र 'रामायण'चा टीझर आल्यानंतर रणबीरची तुलना राम चरणशी होऊ लागली आहे. ...

दीपिका चिखलिया यांनाही होती 'रामायणम्'ची ऑफर? म्हणाल्या, "कधीच करणार नाही..." - Marathi News | dipika chikhlia says she will never play any other role in ramayana as she had played sita once | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका चिखलिया यांनाही होती 'रामायणम्'ची ऑफर? म्हणाल्या, "कधीच करणार नाही..."

मी एकदा रामायण मध्ये सीतेची भूमिका केली आहे. त्यामुळे आता... ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील रावणाची भूमिका हृतिक रोशनने नाकारली, कारण आलं समोर - Marathi News | Hrithik Roshan turned down the role of Ravana in Ranbir Kapoor's 'Ramayana', the reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील रावणाची भूमिका हृतिक रोशनने नाकारली, कारण आलं समोर

Ramayana: नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. तर रावणाची भूमिका करण्यासाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती पण नंतर त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला. ...