अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Ramayan, Latest Marathi News
एकेकाळी रामसीताची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या गुरमीत आणि देबीनाने आता 'रामायण' सिनेमाबाबत भाष्य केलं आहे. ...
Ranbir Kapoor: रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे बजेट ४००० कोटी रुपये आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
रणबीर कपूर रामायण सिनेमाच्या सेटवर कसा वावरायचा, तो किती मेहनत करायचा, त्याबद्दल सिनेमातील अभिनेत्रीने खुलासा केलाय. ...
रणबीर आधी प्रभू श्री राम या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांना विचारण्यात आलं होतं. पण, त्यांनी ही भूमिका नाकारली. ...
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' या चित्रपटात एका टीव्ही अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री ४००० कोटींच्या बजेटच्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...
एवढ्या भव्य सिनेमात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेचीही भूमिका, म्हणाला... ...
बॉलिवूड अभिनेत्याचा हा खास किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या अभिनेत्याने किसिंग सीन करण्याआधी बायकोच्या आई-बाबांना फोन लावला. नंतर काय झालं बघा ...
Namit Malhotra's Ramayana : निर्मात्यांनी सांगितला 'रामायण' बनवण्यामागचा उद्देश ...