लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामायण

रामायण, मराठी बातम्या

Ramayan, Latest Marathi News

'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | sunny deol talks about ramayana movie says this is very big not less than hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार

'रामायण'चं काहीच दिवसात शूट सुरु करणार सनी देओल ...

मुकेश खन्नांना रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर रुचेना! म्हणाले- "रामायणात त्याला घ्यायची गरज नव्हती..." - Marathi News | mukesh khanna on ramayan and ranbir kapoor said i doubt about he is portray ram on big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुकेश खन्नांना रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर रुचेना! म्हणाले- "रामायणात त्याला घ्यायची गरज नव्हती..."

'रामायण'च्या टीझरमध्ये रणबीरची श्रीरामाच्या लूकमधील झलकही पाहायला मिळाली. यावर आता शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरला श्रीरामाच्या रुपात पाहणं मुकेश खन्नांना रुचलेलं नाही.  ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका - Marathi News | actor chetan hansraj's entry in Ranbir Kapoor's 'Ramayana', will play the role of a person close to Ravana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका

Ramayan Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटात एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली आहे. ...

नितेश तिवारींच्या 'रामायण'वर टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- "एवढीच अपेक्षा आहे की..." - Marathi News | gurmeet choudhary and debina banerjee reacted on nitesh tiwari ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण'वर टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- "एवढीच अपेक्षा आहे की..."

एकेकाळी रामसीताची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या गुरमीत आणि देबीनाने आता 'रामायण' सिनेमाबाबत भाष्य केलं आहे. ...

४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले.. - Marathi News | Ranbir Kapoor left the biopic of 'this legendary singer' for the Rs 4,000 crore 'Ramayana', said Anurag Basu. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..

Ranbir Kapoor: रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे बजेट ४००० कोटी रुपये आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर सेटवर ४ तास करायचा 'ही' गोष्ट; 'रामायण' सिनेमातील अभिनेत्रीचा मोठा खुलासा - Marathi News | ranbir kapoor preparation for ramayana movie lord shriram sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर सेटवर ४ तास करायचा 'ही' गोष्ट; 'रामायण' सिनेमातील अभिनेत्रीचा मोठा खुलासा

रणबीर कपूर रामायण सिनेमाच्या सेटवर कसा वावरायचा, तो किती मेहनत करायचा, त्याबद्दल सिनेमातील अभिनेत्रीने खुलासा केलाय. ...

'रामायण'मध्ये रणबीर नाही तर आशुतोष राणांना होती प्रभू रामच्या भूमिकेची ऑफर, 'या' कारणामुळे दिला नकार - Marathi News | ramayan ashutosh rana fisrt approach to play lord ram before ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये रणबीर नाही तर आशुतोष राणांना होती प्रभू रामच्या भूमिकेची ऑफर, 'या' कारणामुळे दिला नकार

रणबीर आधी प्रभू श्री राम या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांना विचारण्यात आलं होतं. पण, त्यांनी ही भूमिका नाकारली. ...

टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री - Marathi News | television actress surabhi das hit a big jackpot, entered Ranbir's 'Ramayana' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' या चित्रपटात एका टीव्ही अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री ४००० कोटींच्या बजेटच्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...