लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामायण

रामायण, मराठी बातम्या

Ramayan, Latest Marathi News

श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर सेटवर ४ तास करायचा 'ही' गोष्ट; 'रामायण' सिनेमातील अभिनेत्रीचा मोठा खुलासा - Marathi News | ranbir kapoor preparation for ramayana movie lord shriram sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर सेटवर ४ तास करायचा 'ही' गोष्ट; 'रामायण' सिनेमातील अभिनेत्रीचा मोठा खुलासा

रणबीर कपूर रामायण सिनेमाच्या सेटवर कसा वावरायचा, तो किती मेहनत करायचा, त्याबद्दल सिनेमातील अभिनेत्रीने खुलासा केलाय. ...

'रामायण'मध्ये रणबीर नाही तर आशुतोष राणांना होती प्रभू रामच्या भूमिकेची ऑफर, 'या' कारणामुळे दिला नकार - Marathi News | ramayan ashutosh rana fisrt approach to play lord ram before ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये रणबीर नाही तर आशुतोष राणांना होती प्रभू रामच्या भूमिकेची ऑफर, 'या' कारणामुळे दिला नकार

रणबीर आधी प्रभू श्री राम या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांना विचारण्यात आलं होतं. पण, त्यांनी ही भूमिका नाकारली. ...

टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री - Marathi News | television actress surabhi das hit a big jackpot, entered Ranbir's 'Ramayana' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' या चित्रपटात एका टीव्ही अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री ४००० कोटींच्या बजेटच्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...

श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो... - Marathi News | ramayana movie marathi actor adinath kothare playing bharat ranbir kapoor as shri ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...

एवढ्या भव्य सिनेमात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेचीही भूमिका, म्हणाला... ...

वेबसीरिजमध्ये किसिंग सीन करायचा होता, अभिनेत्याने थेट बायकोच्या आई-बाबांना फोन लावला, आणि नंतर... - Marathi News | Before kissing scene ravi dubey called wife ramayan actor sargun mehra husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेबसीरिजमध्ये किसिंग सीन करायचा होता, अभिनेत्याने थेट बायकोच्या आई-बाबांना फोन लावला, आणि नंतर...

बॉलिवूड अभिनेत्याचा हा खास किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या अभिनेत्याने किसिंग सीन करण्याआधी बायकोच्या आई-बाबांना फोन लावला. नंतर काय झालं बघा ...

Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..." - Marathi News | ramayana movie budget cost 4 thousand crores reveals producer namit malhotra starring ranbir kapoor sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."

Namit Malhotra's Ramayana : निर्मात्यांनी सांगितला 'रामायण' बनवण्यामागचा उद्देश ...

पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण - Marathi News | Pakistan rocked by chants of Jai Shri Ram; Muslim artists perform Ramlila in Karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

या रामायणात मुस्लिम कलाकारांनी श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेसह विविध भूमिका साकारल्या. ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई - Marathi News | Ramayana: Ranbir Kapoor's 'Ramayana' makes producers rich; earns Rs 1000 crores even before release | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई

Ramayana: रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'चा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून, चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...