लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम शिंदे

राम शिंदे

Ram shinde, Latest Marathi News

... तर मी अदानींचं विमानही चालवलं असतं, रोहित पवारांचं असंही प्रत्युत्तर - Marathi News | ... I would have flown Adani's plane too, Rohit Pawar's reply to the BJP leader Ram shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर मी अदानींचं विमानही चालवलं असतं, रोहित पवारांचं असंही प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. विधानसभा अधिवेशनात त्यांनी सातत्याने यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आंदोलनही केले. ...

"जमिन नीरव मोदीची आहे, पण..."; ED चे नाव घेत रोहित पवारांचा मोठा खुलासा - Marathi News | The land belongs to Nirav Modi, but...; Big revelation of Rohit Pawar taking the name of ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जमिन नीरव मोदीची आहे, पण..."; ED चे नाव घेत रोहित पवारांचा मोठा खुलासा

एमआयडीसीच्या जागेचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी विधानसभेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  ...

‘ती’ जमीन आहे फरार नीरव मोदीच्या नावावर? जामखेड एमआयडीसी जमिनीवरून खळबळ - Marathi News | Is 'that' land in the name of fugitive Nirav Modi? Jamkhed MIDC excitement from the ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ जमीन आहे फरार नीरव मोदीच्या नावावर? जामखेड एमआयडीसी जमिनीवरून खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ...

MIDCसाठी रोहित पवारांचे आंदोलन, पण ती जागा नीरव मोदीची? भाजप नेत्याचा विधिमंडळात दावा - Marathi News | bjp ram shinde big claim about karjat jamkhed midc after ncp rohit pawar agitation in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIDCसाठी रोहित पवारांचे आंदोलन, पण ती जागा नीरव मोदीची? भाजप नेत्याचा विधिमंडळात दावा

Maharashtra Monsoon Session 2023: उद्योजक, इन्वेस्टरच्या कल्याणासाठी एमआयडीसीची त्याच ठिकाणी हवी, अशी मागणी केली जातेय का, अशी विचारणा करण्यात आली. ...

विधान परिषद सभापती पदावरून तर्कवितर्क; भाजपाचे राम शिंदे की पवारांचे रामराजे? - Marathi News | Arguments from the post of Legislative Council Speaker; BJP's Ram Shinde or Ajit Pawar group leader Ram Raje nimbalkar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद सभापती पदावरून तर्कवितर्क; भाजपाचे राम शिंदे की पवारांचे रामराजे?

राष्ट्रवादीतर्फे रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावे चर्चेत आहेत. उपसभापती नीलम गोहे शुक्रवारी शिंदे गटात गेल्या. ...

“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये”; रोहित पवारांनी भाजपला सुनावले - Marathi News | ncp rohit pawar replied bjp ram shinde over his criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये”; रोहित पवारांनी भाजपला सुनावले

राजकारण काय असते हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे, असा पलटवार रोहित पवार यांनी केला. ...

“शरद पवार नवीन संसदेच्या उद्घाटनाला आले असते, पण...”; भाजप नेत्याने सांगितले राजकारण! - Marathi News | bjp ram shinde reaction over ncp sharad pawar stand on new parliament inaugural | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार नवीन संसदेच्या उद्घाटनाला आले असते, पण...”; भाजप नेत्याने सांगितले राजकारण!

शरद पवारांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला उपस्थित न राहण्याच्या भूमिकेवरून भाजपने पलटवार केला आहे. ...

खुर्ची न मिळाल्याने राम शिंदे उतरले स्टेजच्याखाली; देवेंद्र फडणवीसांसमोर घडला प्रकार - Marathi News | Not getting a chair, Ram Shinde got down under the stage; What happened in front of Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खुर्ची न मिळाल्याने राम शिंदे उतरले स्टेजच्याखाली; फडणवीसांसमोर घडला प्रकार

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे ...