karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांचा निकाल अखेर समोर आलं आहे. ...
Karjat Jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates: उमेदवार रोहित पवार यांची भाजपाच्या राम शिंदे यांच्याशी कडवी टक्कर सुरु आहे. अशातच रोहित पवार हे शेवटच्या फेरीअखेर ३९१ मतांनी आघाडीवर आहेत. ...
karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीत घेतली आहे. तर शरद पवार गटाचे रोहित पवार सध्या पिछाडीवर आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार आणि भाजपाचे राम शिंदे यांच्यात थेट लढत रंगणार आहे. ...