राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. ...
रोहित पवार यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे. ...
प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती. ...
उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नगर जिल्ह्याला आणखी मंत्रिपद मिळाल्यास स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. ...
मातोश्री अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व, न्याय, स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती ...