Ram Satpute : एका सर्वसामान्य कुटुंबातले राम सातपुते यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली. ABVP चे महाराष्ट्राचे प्रदेश मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चात सातपुतेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत राम सातपुते यांनी विजय मिळवला. २०२४ च्या निवडणुकीत राम सातपुते यांना भाजपाकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतद ...
Dhairyashil Mohite Patil Ram Satpute : काल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली. ...
Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. ...